dr.satish best web design developer for mac

काळामवाडी ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील 614 लोकसंख्या असलेले आमचे गाव म्हणजे काळामवाडी. नेसरी शहराच्या नजीक असून या गावात काळाम्मादेवी प्राचीन प्रसिध्द मंदिर आहे. 

-->

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

काळामवाडी ग्रामपंचायत ही सन 1986 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंच
सौ. सुरेखा मधुकर पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. सुरेश महादेव कांबळे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
सौ.कविता अमर कोकितकर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Kalamwadi Grampanchayat
A/P: Kalamwadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9049471309
Office : 9970791564